अभिनेत्री मयुऱी देशमुखचा पती आशुतोष भाकरेने अलिकडेच आत्महत्या केली होती....त्यांच्या अशा जाण्याने मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला होता....डिप्रेशनमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता अशी चर्चा रंगली होती..आशुतोषचा डिप्रेशनचा काळ मयुरीने जवळून पाहिला होता याकाळात तिला अनेकांनी साथ दिली खास करून तिची मैत्रिण श्वेताने.त्यामुले श्वेताच्या वाढदिवसानिमित्ताने मयुरीने एक भावूक व्हिडिओ पोस्ट करत पहिल्यांदाच आपल्या भावना इन्स्टाग्रामवर शेअऱ केल्या आहेत. पाहूयात ती काय म्हणतेय ते-

#MayuriDeshmukh #AshutoshBhakre #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber